महिला व बाल विकास (पुणे) विभागात विविध पदांच्या एकूण २३६ जागा
महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३६ जागा
संरक्षण अधिकारी (गट-ब) (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी (गट-क), लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क), वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक (गट-क), संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) (गट-क), वरिष्ठ काळजी वाहक (गट-ड), कनिष्ठ काळजी वाहक (गट-ड) आणि स्वयंपाकी (गट-ड) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.