उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाउंडेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा
भारत सरकार, महिला व बालविकास विभाग, नवी दिल्ली संचालित हॅलो मेडीकल फाउंडेशन, अणदूर अंतर्गत कार्यरत असलेल्या सखी वनस्टॉप क्राईसिस सेंटर, सिव्हील हॉस्पिटल परिसर उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या १४ जागा
केंद्रप्रमुख, केसवर्कर, पोलीस फॅसिलीटेशन ऑफिसर, पॅरालिगल पर्सनल/ वकील, पॅरामेडिकल कौसिलर, कौसिलर, संगणक तंत्रज्ञ, मल्टी पर्पस वर्कर मदतनीस आणि सेक्युरिटी गार्ड (वॉचमन) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – hmf.andur@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, हॅलो मेडीकल फाउंडेशन, अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, पिनकोड-४१३६०३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.