परभणी कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट आणि टेक्निकल हेल्पर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – सहयोगी डीन आणि प्राचार्य, विलासराव देशमुख कॉलेज, कृषी जैवतंत्रज्ञान, नांदेड रोड, लातूर, पिनकोड- ४१३५१२
  • वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – तेलबिया विशेषज्ञ आणि पीआय, तेलबिया संशोधन केंद्र, नांदेड रोड, लातूर, पिनकोड- ४१३५१२

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख

  • प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – दिनांक १४ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
  • वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – दिनांक १६ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर
जाहिरात पाहा

व.संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल
जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.