राज्यातील पोलीस दल लेखी/ मैदानी चाचणी परीक्षांचे निकाल उपलब्ध

राज्यातील पोलीस विभागातील विविध घटकातील आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती- २०२२ अंतर्गत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते खालील दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

येथे निकाल पाहा

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.