वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये एकूण ७० जागा
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, कक्षसेवक, सफाईगार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकाश, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र यवतमाळ
- जिल्हा माहीती अधिकारी, यवतमाळ
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.