दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
रेडिओलॉजिस्ट, प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक आणि पॅथॉलॉजिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – Office of the Collector.Collectorate, Diu

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जुलै २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.