बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील हाऊसमन पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

हाऊसमन पदांच्या एकूण ९ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी
मार्ग, मुंबई- ११ .

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे  आवश्यक आहेत.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.