दमण-दीव-दादरा-नगर हवेली शिक्षण संचालनालय विभागात १०५ जागा
वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १०५ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक (मानसिक आरोग्य नर्सिंग) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ०९ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता –
- प्रशासकीय कार्यालय, नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था परिसर, समोर. मालिबा पेट्रोल पंप, सायली पोलीस ट्रेनिंग स्कूल रोड, सिल्वासा-396230
- मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.