दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून काही पदांकरिता ऑनलाईन (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
राज्य प्रोग्राम मॅनेजर, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, अकाउंटंट, डेट एन्ट्री ऑपरेटर, अकाउंटंट कम कॉम्पुटर ऑपरेटर, पंचायत एंटरप्राइज सूट तज्ज्ञ, तारीख विश्लेषण व आयटी तज्ज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त सुरक्षा व संचालक (मत्स्यपालन, दादरा आणि नगर हवेली आणि दमण अँड दीव, मल्टी ऑफिस कॉम्प्लेक्स, मोती दमण, पिनकोड- ३९६२२०
मुलाखतीचा पत्ता -जिल्हा पंचायत परिसर, मोती दमण
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – fish-daman-dd@nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.