दमण आणि दीव प्रशासनात सहाय्यक सरकारी वकील पदांच्या एकूण २ जागा

केंद्र सरकारच्या साधीनस्त असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या (केंद्र शासित प्रदेश) आस्थापनेवरील सहाय्यक सरकारी वकील पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक सरकारी वकील पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्र शासित प्रदेश प्रशासन, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.