कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ७५ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण ७५ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.