केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या १८७ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८७ जागा
सहाय्यक आयुक्त, सहायक अभियंता गुणवत्ता हमी, कनिष्ठ टाइम स्केल, प्रशासकीय अधिकारी आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.