चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीत विविध पदांच्या एकूण ६३ जागा

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
ब्रँच मॅनेजर,लेखापाल/ सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५, ७ आणि १२ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.