केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा
सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट), चाचणी अभियंता, विपणन अधिकारी (गट-I), वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी), कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक खाण अभियंता, सहायक संशोधन अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});