केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत NDA व NA प्रवेश परीक्षा (II)- २०२३

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मधील विविध अभ्यासक्रमांकरिता एकूण ३९५ उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या NDA व NA परीक्षा (II)-२०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

NDA व NA परीक्षा (II)- २०२३ 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.