राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी अंतर्गत अभ्यासक्रम प्रवेशाकरिता ४०० जागा

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी अंतर्गत अभ्यासक्रमांकरिता ४०० उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा (I)- २०२१

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.