पुणे येथील द युनिक अकॅडमीत BANKING+ SSC+ RRB कोर्स उपलब्ध
पुणे येथील युनिक अकॅडमीत BANKING+ SSC+ RRB Course 2022 ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बॅच – दिनांक 11 जुलै 2022 पासून सुरु होईल.
वेळ – सोमवार ते रविवार दररोज होईल.
बॅच – ऑनलाईन/ ऑफलाईन बॅच सकाळी 8 ते 11 दरम्यान होईल.
कालावधी – कोर्स 6 महिण्याचा असेल.
विनामूल्य लेक्चर – दिनांक 11 जुलै 2022 ते 15 जुलै 2022 दरम्यान उपलब्ध असतील.
>> माजी विद्यार्थ्यांना फीमध्ये 25% टक्के सवलत देण्यात येईल.
# SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये.
# एकाच कोर्समध्ये SSC-CGL, SSC CHSL, RRB NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk या सारख्या 21 Exams ची तयारी.
# सर्व विषयांचे संदर्भ- छापील नोट्स / E-Format उपलब्ध.
# आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयवार आणि सर्वसमावेशक टेस्ट सीरीज ऑनलाईन/ऑफलाईन उपलब्ध.
# प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
# व्हर्चुअल क्लासरूम (विद्यार्थी – प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
# अभ्यास ते अधिकारीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
# अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विशेष संवाद सत्र.
# कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
# मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते.
# युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना 40% सवलतीत उपलब्ध.
# संपर्क – 8929920917 / 8805026949
# विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदवा – https://forms.gle/zrQTf5w3hqqg17sB8
# विनामूल्य लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा – https://t.me/uniquessccglbanking
# ऑनलाइन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा –
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/157/online-ibps-banking-ssc-rrb-ntpc-course-2021
# ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/10/banking-ssc-rrb-course-2021-course-in-maharashtra-pune
स्थळ – द युनिक अकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. (https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.