मुंबई येथील युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील बाह्य चौकशी अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १० जागा
अधिकारी (बाह्य चौकशी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});