उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

अभियंता पदांच्या एकूण ७ जागा
कनिष्ठ अभियंता आणि संरचनात्मक अभियंता पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – कनिष्ठ अभियंता पदाकरिता प्रतिमाह २०,०००/- रुपये व संरचनात्मक अभियंता पदाकरिता ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी १०.०० ते ११.०० या वेळेत मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});