आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थामध्ये सनदी लेखापाल पदांच्या २४ जागा

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सनदी लेखापाल पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – applyattrti.pmu@gmail.com or hr@unisecindia.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});