टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई -मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक, पर्यवेक्षक, फील्ड अन्वेषक आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.