अनुवादित आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ३३ जागा

अनुवादित आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
वरिष्ठ रिसर्च फेलो, रिसर्च नर्स, रिसर्च ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, फील्ड असिस्टंट, लॅब अटेंडंट आणि असिस्टंट डेटा मॅनेजर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.