नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या १२ जागा

विविध पदांच्या एकूण १२ जागा
सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ व ५ मे २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एम.पी.जी.आय.एम. ई.आर. नाशिक.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.