टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागा

टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 30 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता आठवी, दहावी किंवा बारावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३५ वर्ष आहे.)

करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

छापील अर्ज पाठविण्याचा पत्ताडेप्युटी मॅनेजर, कोटेश्वर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, टीएचडीसी इंडिया मर्यादित कोटेश्वर, पोस्ट-पोखरी, जिल्हा. टेहरी गढवाल उत्तराखंड, पिनकोड- 249146

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});