ठाणे महानगरपालिका मध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची १ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदाची १ जागा
माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.