केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०१ जागा

 भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०१ जागा
उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 2 मार्च २०२० रोजी ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2 मार्च  २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्तामहासंचालक, दूरसंचार विभाग, (दूरसंचार) मुख्यालय, 9 वा मजला, संचार  भवन, नवी दिल्ली, पिनकोड-110001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.