तामिळनाडू निर्मिती व वितरण मंडळात विविध पदांच्या एकूण ५०० जागा

तामिळनाडू निर्मिती व वितरण महामंडळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहाय्यक/ लेखापाल पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ सहाय्यक/ लेखापाल पदांच्या ५०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील (बी.कॉम)  पदवी धारक असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी किमान वय १८ वर्ष ते ३० वर्ष दरम्यान असावे. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाही.)

फीस – खुल्या, बीसीओ, बीसीएम आणि एमबीसी/ डीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ एससीए/ दिव्यांग व निराधार प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.