स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भारतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-२०२२ ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा- २०२२
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील भरावयाच्या शिक्षक पदाच्या जागा

परीक्षा– दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

प्रवेशपत्र – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.