सॅनिटरी इन्स्पेक्टर/ MPW/आरोग्य निरीक्षक/ विविध कोर्सला प्रवेश सुरु

बकुळछाया फाउंडेशन अंतर्गत “यशवंत कम्युनिटी कॉलेज” मध्ये स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम आणि स्वयं अध्ययन पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून विविध करिअर अकॅडमीत लाखो रुपये भरूनही स्पर्धा परीक्षा/ पोलीस भरती/ मिलिटरी भरतीसाठी वारंवार अपयशी ठरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण घेऊन येत आहोत !!

या अभ्यासक्रमाबरोबरच अत्यंत उपयुक्त असलेले भूमापक, अंगणवाडी सुपरवायझर, डि. इन फायर अँड सेफ्टी, डि. इन योगा, डि. इन लायब्ररी सायन्स इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

संपर्क:- अधिक माहिती/ प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘बकुळछाया कॅम्पस, खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर’ येथे किंवा 97670 35888 वर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.