भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सहाय्यक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी दिनांक 21 आणि २२ अक्टोबर २०१९ ऐवजी दिनांक ३० व ३१ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून…