भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायालय सहाय्यक रिक्त पदांच्या एकूण ८ जागा
भारताचे सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील न्यायालय सहाय्यक (तांत्रिक व विकसक) रिक्त पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
न्यायालय सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमहिना ४४,९००/- रुपये मानधन मिळेल.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्वोच्च न्यायालय भारत, टिळक मार्ग, नवीन दिल्ली – ११०२०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.