स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) सविस्तर वैद्यकीय परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलिस दलातील सब इन्स्पेक्टर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील कॉन्स्टेबल भरती-२०१८ साठी घेण्यात येणाऱ्या सविस्तर वैद्यकीय परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहेत.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

ऍप डाऊनलोड करा

 

Comments are closed.