अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

 

Comments are closed.