स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या ५८४६ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत दिल्ली पोलिस दलात पुरुष व महिला कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांच्या एकूण ५८४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांच्या ५८४६ जाग
कॉन्स्टेबल (पुरुष) पदांच्या ३४३३ जागा, कॉन्स्टेबल (महिला) पदांच्या १९४४ जागा आणि कॉन्स्टेबल (माजी सैनिक) पदाच्या ४६९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेला असावा. (पीई अँड एमटीच्या तारखेनुसार पुरुष उमेदवारांकडे एलएमव्ही (मोटर सायकल किंवा कार) चा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. मात्र शिकाऊ परवाना स्वीकारला जाणार नाही.
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय २५ वर्ष दरम्यान असावे.
फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Car ka chahiye ya motor cycle ka chalega sir….
चार चाकी …
धन्यवाद
good
Dhanyavad ?????