सैन्य दलातील सशस्त्र सीमा बलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५५ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सैन्य दलातील सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेड कॉन्स्टेबल पदांच्या १५५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ८ ऑगस्ट  २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.