स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या ७५ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर (COCSIT) यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या ७५ जागा
सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्जाची पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, रॉयल एज्युकेशन सोसायटी, COCSIT परिसर, अंबाजोगाई रोड, लातूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.