अंबिका लँड डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन मध्ये विविध पदांच्या १६ जागा

अंबिका लँड डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत.

HDD ट्रॅकर पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष उमेदवार ITI / POLYTECHNIC / MOTOR MECHANICAL / ELECTRICAL BRANCH मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – फ्रेशर (अनुभव असल्यास प्राधान्य)

HDD ऑपरेटर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष उमेदवार ITI / POLYTECHNIC / MOTOR MECHANICAL / ELECTRICAL BRANCH मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – फ्रेशर

प्लायसर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष उमेदवार ITI / POLYTECHNIC / MOTOR MECHANICAL / ELECTRICAL BRANCH मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – फ्रेशर

HDD सुपरवायजर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पुरुष उमेदवार ITI / POLYTECHNIC / MOTOR MECHANICAL / ELECTRICAL BRANCH मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – फ्रेशर

आम्ही हॉरीझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग, ऑप्टिकल फायबर स्प्लायसिंग, इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग – गायडन्स सिस्टिम & मॅनेजमेंट या सर्व गोष्टींसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.
# मोफत जेवण
# मोफत राहण्याची सोय
# प्रशिक्षण भत्ता 10000 देण्यात येईल.
# प्रशिक्षण पूर्ण झाल्यास तात्काळ 20000 ते 40000 मासिक वेतन चालू करण्यात येईल.

मुलाखतीची तारीख – दिनांक 6 नोव्हेंबर 2022 सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शन प्रा. लि., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

संपर्क – अधिक माहितीकरिता 9209010909 या क्रमांकावर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.