पुणे येथील क्रीडा व युवा सेवा संचालनालयात विविध पदांच्या एकूण २७ जागा

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
क्रीडा प्रशिक्षक, सहायक मार्गदर्शक, फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, आहार सल्लागार आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त, क्रीडा व युवा सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे, पिनकोड-४११०४५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.