नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या ८ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांव्हा थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
यंग प्रोफेशनल, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च सहकारी आणि कनिष्ठ रिसर्च सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३, १६, १८, २०, २३, २८, २६ & ३० मार्च २०२० रोजी पदांप्रमाणे वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (ICAR), NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter