दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १०३ जागा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०३ जागा
स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ड्रेसर, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ आणि डायलिसिस टेक्निशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.