सोलापूर जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ३८२४ जागा

जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८२४  जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ, स्टाफ नर्स आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३  जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. darshana mohod says
    1. NMK says

      सरकारी निर्णय आहे

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});