बीड येथील श्री स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयात विविध पदांच्या ११ जागा

बीड येथील श्री स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता, शिक्षक आणि क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


Comments are closed.