कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदांच्या १६ जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधक सहाय्यक पदांच्या एकूण १6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
कनिष्ठ संशोधक सहाय्यक पदांच्या १6 जागा
मुलाखतीचा पत्ता – संबंधित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.