श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत लिपिक पदांच्या एकूण १० जागा
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लिपिक पदांच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. कॉम. प्रथम श्रेणी उत्तीर्ण असावा. (किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.