दिल्लीच्या गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयात विविध पदांच्या ४० जागा

गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक आणि सहायक संचालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३०  मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य संचालक, एसएफआयओ २ रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.