मुंबई येथील अन्न व औषध विभागामध्ये विविध पदांच्या एकूण १८९ जागा

अन्न व औषध विभाग, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अन्न सुरक्षा अधिकारी पदांच्या १८९  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी पदांच्या १८९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे-१ कार्यासन) ९ वा मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४००००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.