शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ६७ जागा
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६७ जागा
नॉटिकल फॅकल्टी, इंजिनिअरिंग फॅकल्टी, रेडिओ ऑफिसर/ फॅकल्टी, इलेक्ट्रो टेक ऑफिसर/ इलेक्ट्रिकल ऑफिसर, नेव्हल आर्किटेक्ट, ॲकॅडमिक फॅकल्टी, नॉटिकल इन्स्ट्रक्टर, इंजिनीअरिंग इन्स्ट्रक्टर, आयटी इन्स्ट्रक्टर, कोर्स बुकिंग ऑफिसर, वर्कशॉप इन्स्ट्रक्टर, फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, मेडिकल ऑफिसर, इन्स्ट्रक्टर वसतिगृह वार्डन (महिला) आणि वसतिगृह वार्डन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रिन्सिपल, मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., ५२-सी, आदि शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई, पिनकोड- ४०० ०७२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!