भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५२ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५२ जागा
अभियंता (फायर), उपव्यवस्थापक, नेटवर्क विशेषज्ञ, व्यवस्थापक, एएम आणि डीएम, विपणन, आयटी सुरक्षा तज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक, अनुप्रयोग आर्किटेक्ट, तांत्रिक लीड आणि सुरक्षा विश्लेषक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ११ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Monika jadhav says

    Excellent

Comments are closed.