संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत संशोधन सहकारी पदांच्या एकूण ६ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी./ एम.ई./ एम.टेक. उत्तीर्णसह अनुभव धारक असावा. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

नोकरीचे ठिकाण – उत्तराखंड

फीस – नाही

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

वेबसाईट लिंक

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.