भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर लिपीक पदांच्या एकूण १३७३५ जागा
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपीक) पदांच्या एकूण १३७३५ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहयोगी पदांच्या १३७३५ जागा
कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!